आपल्याला आनंद कोणत्या गोष्टीमधून मिळत आहे याचे सर्वप्रथम आपण आत्मपरिक्षण करावे. आनंद शोधण्यासाठी आपण आपले काम प्रामाणिकपणाने केले तरच जीवनामध्ये चांगल्या गोष्टी या घडू शकतात. आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये आपल्याला जो आनंद मिळत असतो त्यालाच स्वानंद असे म्हणू शकतो. त्यामुळे जीवन जगत असताना आपण स्वत:मुळे इतर कोणालाही त्रास होईल असे कृत्य करू नये. म्हणून सद्गगुरू श्री वामनराव पै यांनी आनंदावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruWamanraoPai #Jeevanvidya #Lokmatbhakti #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा